उपक्रम
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 13-Dec-2022
Total Views |
- शिरवली गावी विष्णुबुवांनी स्थापिलेल्या श्रीदत्तगुरूंच्या पादुकांवर एप्रिल 2021 पासून प्रत्येक पौर्णिमेला अभिषेक आणि दैनंदिन पूजाअर्चा केली जाते.
- विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य यांचा प्रसार सुरू आहे.
- जून 2021 मध्ये शिरवली परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
- जुलै 2021 मध्ये शिरवली परिसरात सर्वसामान्य कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले. डिसेंबर 2021 मध्ये निराधार स्त्री - पुरूष, विधवा, गरिबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
- शिरवली गावातील मुलामुलींसाठी विनामूल्य इंग्रजी भाषा अध्ययन वर्ग सुरू आहे.
- मे 2022 माणगाव शहरात 10 दिवसांचा संस्कृत संभाषण वर्ग घेण्यात आला.
- मतिमंद, गरीब विधवांच्या ६० कुटुंबाना पितृपक्षात अन्नदान करण्यात आले.
- महाशिवरात्री १८ फेब्रुवारी २०२३ रोजी विष्णुबुवांच्या महानिर्वाण दिनाच्या निमित्ताने पादुका अभिषेक आणि नवनूतन भजनीमंडळ (रोहा) यांचेकडून भजनाचा कार्यक्रम करण्यात आला.