शिरवली परिसरात अन्नधान्याचे वाटप

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    20-Mar-2023
Total Views |

Distribution of food grains in Shirvali area
 
जुलै 2021 मध्ये शिरवली परिसरात सर्वसामान्य कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप केले. डिसेंबर 2021 मध्ये निराधार स्त्री - पुरूष, विधवा, गरिबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.