कांदळगाव या शाळेतील ९ आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 15-Jul-2025
Total Views |
🚩 विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र 🚩
माणगाव, जिल्हा- रायगड
🙏 जयश्रीराम.
आज सोमवार १४ जुलै २०२५, रायगड माध्यमिक विद्या मंदिर, कांदळगाव या शाळेतील ९ आणि १० वी च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. या शाळेत ९९ % कातकरी जनजातीची मुले आहेत.
आपल्या या उपक्रमाला शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे सहकार्य लाभले.
हार्दिक शुभेच्छा.
अधिक फोटो पाहण्यासाठी येथे क्लिक करा :- कांदळगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.