सेवा

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    20-Mar-2023
Total Views |

Seva
  1. शिक्षण - मराठी, संस्कृत, इंग्रजी विशेष वर्ग चालविणे.
  2. आरोग्य - कुपोषित मुले, स्त्रिया, दिव्यांग व्यक्तींना आधार देणे.
  3. उपेक्षित - विधवा, जनजाती (आदिवासी), बांधवांना प्रशिक्षण आणिआधार देणे.
  4. निसर्ग संवर्धन, गोसंवर्धन आणि स्वच्छता अभियान चालविणे.