श्रीदत्तगुरूंच्या पादुका - दर पौर्णिमेला अभिषेक आणि दैनंदिन पूजा

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    20-Mar-2023
Total Views |

श्रीदत्तगुरूंच्या पादुका - दर पौर्णिमेला अभिषेक आणि दैनंदिन पूजा
 
शिरवली गावी विष्णुबुवांनी स्थापिलेल्या श्रीदत्तगुरूंच्या पादुकांवर एप्रिल 2021 पासून प्रत्येक पौर्णिमेला अभिषेक आणि दैनंदिन पूजाअर्चा केली जाते.