संघटन

विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्र    20-Mar-2023
Total Views |
 
Organization
 
  1. उत्साही युवक, युवती आणि नागरिकांचे गाव आणि शहर पातळीवर समूह तयार करणे - महाड, संगमेश्वर, भिवंडी, कल्याण, उरण, नाशिक, पंढरपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, बारामती, अक्कलकोट, वाई, सांगली, सातारा, मुंबई, चेन्नई, कोलकत्ता, वाराणसी आणि गुजरात. 
  2. त्यांचेद्वारे प्रार्थना, व्यायाम, खेळ यांचे केंद्र चालविणे.
  3. कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेणे.
  4. विष्णुबुवांना आदर्श मानणारे समर्पित कार्यकर्ते निर्माण करणे.