विष्णुबुवा ब्रह्मचारी (२० जुलै १८२५ - १८ फेब्रुवारी १८७१)

आधुनिक भारताच्या उभारणीत अनेक ज्ञात अज्ञात महापुरुषांचा सहभाग आहे. यातीलच एक नररत्न म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात जन्मलेल्या निर्भीड, संन्यासी विष्णुबुवांचे चरित्र आणि कार्य अढळ अशा ध्रुव ताऱ्यासारखे सर्वांना मार्गदर्शक आहे.

विष्णुबुवांनी त्यांच्या जन्मगावी शिरवली येथे श्रीदत्तगुरूंच्या पादुका स्थापन केल्या आहेत.

न्यासाची उद्दिष्ट्ये

या न्यासाच्या स्थापनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्वर्गीय श्री. मोरोपंत पिंगळे यांची प्रेरणा आहे.

राष्ट्रवादी विचार

इंग्रज शासन काळात भारतात मोठया प्रमाणात यांत्रिकीकरण झाले. कारखानदारी निर्माण होऊन कामगार वर्ग उदयास आला.

सामाजिक सुधारणा

आपण जातीपातिंमध्ये विभागले गेलो असल्याने आपण पारतंत्र्यात गेलो. आपल्याला अत्याचार आणि आक्रमणे सहन करावी लागली असे त्यांचे म्हणणे होते.

लेख
वीडियो गैलरी